पीजी मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर

ब्युरो न्यूज: पीजी मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. नॅशनल मेडिकल कमिशननं याची घोषणा केली आहे. त्यानुसार १५ जून २०२५ रोजी ही परीक्षा होणार आहे. तरीही परिस्थितीनुसार या तारखेत बदल होऊ शकतो.

ब्युरो न्यूज: पीजी मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. नॅशनल मेडिकल कमिशननं याची घोषणा केली आहे. त्यानुसार १५ जून २०२५ रोजी ही परीक्षा होणार आहे. तरीही परिस्थितीनुसार या तारखेत बदल होऊ शकतो.

केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांचे स्पष्टीकरण ब्युरो न्यूज: कोरोनाला प्रतिबंध व्हावा म्हणून लसीकरण सुरु करण्यात आलं होतं. दरम्यान या लसीकरणाच्या काही काळानंतर तरूणांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं. या लसीकरणामुळे हे मृत्यू होत असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान यावर संसदेत…

कुडाळ प्रतिनिधी: देशहितपर प्रकल्प पूर्ततेसाठी, पणदूर जितवणे वाडी – माणुसकीचे स्मारक येथुन सामाजिक कार्यकर्ते बाळा राणे यांचे बेमुदत उपोषण सलग तिसऱ्या दिवशी सुरूच आहे. सदरच्या उपोषणाबाबतचे आगावू निवेदन यापूर्वीच दिनांक ९.११.२०२४ पत्राद्वारे मान.जिल्हाधिकारी, मान. जिल्हा पोलिस अधीक्षक, मान. अधीक्षक भूमि…

कुडाळ : पिंगुळी ग्रामीण भागात दिवसातून 5 ते 6 वेळा वीज खंडित होत असल्यामुळे विध्यार्थी वर्ग,छोटे व्यवसाईक यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेंच पिंगुळी गावाचा वीजपुरवठा हा नेहमीच खंडित होत असून याला सर्वस्वी महावितरण विभाग जबादार असल्याचा आरोपही यावेळी…

माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांची मागणी सिंधुदुर्ग : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील जगातील सर्वात मोठे असा गौरव केले जाणाऱ्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृती च्या प्रतीची मंगळवारी 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी सोपान दत्तराव पवार या…

कणकवली प्रतिनिधी: येथील श्री दत्तमंदिर परबवाडी येथे श्री दत्त जयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता श्रींचा अभिषेक, सकाळी १० वाजता झोळी फिरणे, सायंकाळी ६ :०२ वाजता दत्तजन्म,…

२ ते ३ महिने वेतन मिळालेच नाही; लाखो तरुण चिंतेत कुडाळ प्रतिनिधी: सुशिक्षित तरुणांना स्किल डेव्हलप व्हावं आणि रोजगार मिळावा यासाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये दरमहा वेतन देत सहा महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम सरकारनं हाती घेतला.…

लवकरच अधिकृत घोषणा;१४ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी मुंबई प्रतिनिधी: बहु चर्चित आणि बहु प्रतिक्षित महायुतीच्या मंत्रिमंडळाचा तिढा अखेर सुटला असून १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महायुती सरकारमध्ये कोणाच्या वाट्याला किती…

खारेपाटण : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामर्गावर खारेपाटण बॉक्सवेल ब्रिजवर बुधवारी रात्रीच्या सुमारास मोटार सायकल व कंटेनर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात मोटार सायकल स्वार सचिन एकनाथ लाड राहणार हसोळ तळी, राजापूर वय ३५ हा जागीच ठार झाला…

युवासेना तालुका प्रमुख कणकवली उत्तम लोके यांनी डेपो मॅनेजर यांची भेट घेऊन केली चर्चा कणकवली : दारिस्ते गावातील नाटळ हायस्कूल येथे शिकत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना नेहेमी ५ कि.मी. अंतर पायपीट करावे लागत आहे. मागील वर्षापर्यंत विदयार्थ्यांसाठी सकाळी ९ वाजता दारिस्ते…