परिचारिका या वैद्यकीय क्षेत्राचा कणा आहेत .”सहाय्यक धर्मदाय आयुक्त ,सौ अवंतिका कुलकर्णी.

““रुग्णांच्या वेदना जाणून घेताना, त्यांना सेवा देताना स्वतःला सांभाळायला शिका. स्वतःला जपा . परिचारिका वैद्यकीय क्षेत्राचा कणा आहे. त्यांनी स्वतःला शारीरिक व मानसिक दृष्ट्या सांभाळलं पाहिजे.कारण तुम्ही सुदृढ व आनंदी असाल तरच रुग्णाला चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकता. आयुष्य जगत…








