Category बातम्या

सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचा टिकलेश्वर ट्रेकिंग कॅम्प

मालवण प्रतिनिधी: स.का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या NCC राष्ट्रीय छात्र सेना विभागामार्फत आज रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख पासून 7 किलोमीटर अंतर चढावर असणाऱ्या टिकलेश्वर मंदिरापर्यंत ट्रेकिंग कॅम्प करण्यात आला. या कॅम्पमध्ये 43 ncc विद्यार्थी सहभागी होते सिंधुदुर्ग…

महेंद्रा अकॅडमीचे विद्यार्थी मंदार राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय ज्युनियर क्लार्क पदी निवड

महेंद्रा अकॅडमीचे विद्यार्थी मंदार राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय ज्युनियर क्लार्क पदी निवड झाली आहे. त्यांच्यासाठी महेंद्रा अकॅडमीच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली. त्यांच्या या निवडीबद्दल महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी त्यांचे आभार मानून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर…

बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारप्रकरणी सिंधुदुर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्या नोंदविणार निषेध

जिल्हाधिकारी यांना देणार निवेदन पदाधिकारी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, बाबुराव धुरी यांचे आवाहन

आनंदीबाई रावराणे स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी साजरा.

वैभववाडी प्रतिनिधी: वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आनंदीबाई रावराणे यांचा ८ डिसेंबर रोजी ३० वा स्मृतिदिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. यामध्ये इतिहास विभागाच्यावतीने भारतातील कर्तृत्ववान महिलांच्या माहिती भित्तिपत्रकाचे प्रदर्शन करण्यात…

गतीमंद विवाहितेवर अत्याचारप्रकरणी जामीन मंजूर

कणकवली प्रतिनिधी: गतीमंद विवाहितेसोबत अतिप्रसंग करून अत्याचार केल्याच्या आरोपातून राजेंद्र रामचंद्र तळवडेकर (५६, रा. लोरे नं. २, ता. वैभववाडी) याला विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. जोशी यांनी ५० हजाराच्या सशर्थ जातमुचलक्यावर मुक्तता केली आहे. आरोपीतर्फे अॅड.…

श्रीधर नाईक खुनातील संशयित आरोपी परशुराम उपरकर यांना सोबत घेऊन बसताना सुशांत नाईक यांची नैतिकता कुठे होती?

नारायण राणे यांनी केलेल्या सुविधांचा फायदा घेताना नाईक कंपनी यांना सोयीस्कर विसर कसा पडतो कणकवली प्रतिनिधी: कोणत्याही गुन्ह्यातील आरोपीचे वकीलपत्र घेणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे. मात्र कुठल्यातरी एखाद्या गुन्ह्याचा संदर्भ घेत आमदार नितेश राणेंवर आरोप करणाऱ्या सुशांत नाईक यांनी आपला…

प्रोअॅक्टिव्ह अबॅकस, वैदिक गणित विभागीय स्पर्धेत कणकवली सेंटरचे यश

कणकवली प्रतिनिधी: कोल्हापूर येथे झालेल्या अबॅकस स्पर्धेत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली व सातारा या जिल्ह्यातून एकूण १५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. यात कणकवली सेंटरचा वेदांत गुरव व फरहीन बटवाले हे विद्यार्थी ५० मिनिटात १०० पैकी १०० गुण मिळवत पहिले आले. तर…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना मानाचा पुरस्कार जाहीर

अक्कलकोट प्रतिनिधी: दै.नवभारत व नवराष्ट्र यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी केल्याबद्दल यंदाचा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदरचा पुरस्कार हा सोमवार दि.१८ डिसेंबर…

खवले मांजर तस्करी प्रकरणी चार आरोपींना सशर्थ जामीन

संशयित आरोपींच्या वतीने ॲड.विलास परब यांचा युक्तिवाद कुडाळ प्रतिनिधी: वन्यप्राणी संरक्षण कायद्यानुसारशेड्युल वन मधील संरक्षित असलेले आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान असलेल्या खवले मांजर तस्करी च्या गुन्ह्यातील चार आरोपींची प्रत्येकी 50 हजार रक्कमेच्या सशर्त जामिनावर आज मुक्तता करण्यात आली. आरोपींच्या वतीने…

रत्नागिरीत ९ ते १२ जानेवारीला सागर महोत्सवाचे आयोजन

रत्नागिरी प्रतिनिधी: आसमंत बेनवोलन्सतर्फे दि. ९ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत सागर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध मान्यवरांकडून मार्गदर्शन, समुद्रकिनारे अभ्यासफेरी, लघुपट अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथे सर्व कार्यक्रम होणार…

error: Content is protected !!