Category बातम्या

गुरुवार १९ डिसेंबर रोजी श्री देवी महालक्ष्मी मंदिर कुडाळ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ : गुरुवार दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजीश्री देवी महालक्ष्मी मंदिर कुडाळ(लक्ष्मीवाडी) येथे मार्गशीर्ष गुरुवार निमित्तसायंकाळी 7. वाजताश्री देव महापुरुष प्रासादिक भजन मंडळ – माड्याचीवाडी(बुवा -ऋषिकेश गावडे) याच्या सुश्राव्य आयोजन सूर्यकांत पाटील, संतोष खानोलकर, समीर अणावकर यांच्या सौजन्याने करण्यात आले…

बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत मोठ्या संख्येने सामील व्हा

आ.निलेश राणे यांचे आवाहन कुडाळ प्रतिनिधी : बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्क दिन १० डिसेंबरला सिंधुदुर्ग नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय…

आपत्ती व्यवस्थापनामार्फत १५ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन

विद्यार्थ्यांना बचाव कार्य प्रशिक्षण_ NDRF चे 20 जणांचे पथक दाखल_ सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्गच्या सहकार्याने NDRF पथकामार्फत १५ डिसेंबरपर्यंत शाळा सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आणि समुदाय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती…

महापुरुषांचे अनमोल विचार जतन करणे आवश्यक’: प्र. प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी

वैभववाडी प्रतिनिधी: देशातील महापुरुषांचे अनमोल विचार जतन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. या अनमोल विचारावरच समाजाची वाटचाल सुरू असते असे मत प्र. प्राचार्य डॉ.एन.व्ही.गवळी यांनी व्यक्त केले.वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलितआनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील…

टेम्पोच्या धडकेत झरेबांबर तिठा येथे सात वर्षाची चिमुकली ठार

दोडामार्ग : भाजी वाहतूक करणा-या भरधाव टेम्पोची धडक बसल्यामुळे झरेबांबर येथे एका सात वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.ती रस्ता ओलांडत असताना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झरेबांबर तिठा ही घटना घडली. श्रेया संदीप गवस (रा. मांगेली) असे तिचे नाव आहे.…

आम्हाला हवी असणारी पद मिळतील

आ.उदय सामंत यांचं वक्तव्य मुंबई प्रतिनिधी: आम्हाला हवी असणारी योग्य ती मंत्रीपद मिळतील, त्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केलं. दरम्यान, कोणाला कोणतं मंत्रीपद द्यायचं याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असे…

शेतकऱ्यांना मिळणार विनातरण कर्ज

आरबीआयने शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय ब्युरो न्यूज: आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काही धोरणात्मक निर्णय घेत असताना शेतकऱ्यांसाठी खास निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये आरबीआयने शेतकऱ्यांसाठी कर्जाचे नियम काही प्रमाणात सोपे केले आहेत. RBI ने शेतकऱ्यांसाठी कोणत्याही हमीशिवाय कृषी कर्जाची मर्यादा…

जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून १०० दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहीम

सिंधुदूर्ग नगरी प्रतिनिधी: राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून १०० दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम २४ मार्च २०२५ “जागतिक क्षयरोग दिन” रोजी संपणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. या…

सासूवर खुनी हल्ला केल्या प्रकरणी जावयाला ५० हजाराचा जामीन…

सिंधुदुर्गनगरी: कौटुंबिक वादातून जावयाने सासूवर विळीने वार करून खुनी हल्ला केल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवराम शंकर पालव याला आज जिल्हा न्यायालयाने ५० हजाराचा जामीन मंजूर केला आहे. याकामी अॅड. प्रितेश गवस, सुनील मालवणकर, स्वाती पालेकर यांनी काम पाहिले. संशयित…

कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणारा ट्रक खारेपाटण येथे पोलिसांनी रोखला

कणकवली : आचरा येथून निपाणी येथे कत्तलीसाठी गुरे नेणारा ट्रक खारेपाटण चेकपोस्ट येथे पोलिसांनी आज सकाळी साडे सहा वाजता पकडला. यावेळी चालक आणि क्लिनर यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले तर क्लिनर फरार झाला. ट्रकमध्ये ९…

error: Content is protected !!