Category बातम्या

पालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे जिमखान्याची दुरावस्था

आठ दिवसात जिमखाना खेळण्यायोग्य करा अन्यथा… मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांचा मुख्याधीकारांना इशारा… सावंतवाडी प्रतिनिधी:सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदान हे खड्ड्यांमुळे मुलांना खेळण्यासाठी त्रासदायक ठरत असल्यामुळे मनसे जिल्हाध्यक्ष केसरकर यांनी मुख्याधिकारी यांना जाब विचारत इशारा दिला आहे. येत्या आठ दिवसात…

कोकणातून ” श्रीक्षेत्र शेगाव ” येथे जाणाऱ्या एकमेव रेल्वेला मुदतवाढ देण्यात यावी

खा. नारायण राणे, आ. निलेश राणे यांचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी वेधले लक्ष शेगाव निवासी ” संत गजानन महाराज ” यांच्या दर्शनासाठी भाविकांसाठी उपयुक्त ठरणारी त्याचबरोबर कोकणातून नागपूरला जाण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा जाणारी एकमेव रेल्वे सेवा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस…

कोणत्या बँकांचे पैसे बुडणार? अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली यादी

मुंबई प्रतिनिधी: एनपीएचे आकडे आणि त्याच्या वसुलीची माहिती देताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या बँकांचे पैसे बुडणार हे सांगितले आहे. बँकांच्या थकबाकीची समस्या वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, परिस्थिती चिंताजनक आहे. एनपीएचे आकडे आणि त्याच्या वसुलीची माहिती देताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन…

एसटी महामंडळातर्फे राबविण्यात येणार प्रवासी राजा दिन उपक्रम

प्रवाशांच्या तक्रारींचे होणार निवारण कणकवली प्रतिनिधी: एसटी महामंडळातर्फे प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना जाणून घेण्यासाठी प्रवासीराजा दिन तसेच कामगार पालक दिन आयोजित केला आहे. कधी असेल हा उपक्रम ? डिसेंबर महिन्यात ६ ते ३० या कालावधीत आठही आगारांमध्ये या उपक्रमाचे…

मुंबईकरांसाठी लोकल्सचा प्रवास होणार सुखदायी

मुंबई मधे ३०० नव्या लोकल ट्रेन्स होणार दाखल मुंबई प्रतिनिधी: मुंबईकरांची जीवन वहिनी म्हणजे लोकल ट्रेन मुंबईच्या प्रत्येक मेहनत करणाऱ्या माणसाच्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा लोकलनेच होतो. आता हाच लोकल चा प्रवास सुखकर होणार आहे. मोदी सरकारने मुंबईकरांसाठी…

लवकरच चिपी विमानतळावरुन पुन्हा विमान झेपावणार

खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश कुडाळ प्रतिनिधी: मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई सेवेच्या पुनरारंभासाठी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे खा. नारायण राणे यांनी निवेदन दिले आहे.चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई अशी विमानसेवा तातडीने सुरु व्हावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी…

लाडकी बहिण योजनेचे निकष बदलण्याची शक्यता

मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला याला लाडकी बहिण योजना निर्णायक ठरली असल्याची चर्चा आहे.लाडकी बहिण योजनेचा या विजयात महत्वाचं वाटा आहे.दरम्यान महायुतीचे सरकारने ही योजना सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, या योजनेत थोडेफार बदल केले जाण्याची शक्यता…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर तर सचिव पदी बाळ खडपकर

उपाध्यक्षपदी संतोष राऊळ, आनंद लोके, बंटी केनवडेकर व किशोर जैतापकर सिंधुनगरी प्रतिनिधी: जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर व सचिव पदी बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड शुक्रवारी झालेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली. अखिल मराठी पत्रकार…

आंतरविद्याशाखीय परिषदा काळाची गरज – कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के

वैभववाडी प्रतिनिधी: वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील (PM- USHA) पीएम-उषा अंतर्गत, (IQAC) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने आयोजित दि.२९ नोव्हेंबर, २०२४ रोजी दोन दिवसीय “Innovations and Global Perspective on Humanities, Commerce…

सिंधू आयटी जीनियस (ज्युनिअर आणि सिनिअर) स्पर्धा

कुडाळ प्रतिनिधी: एमकेसीएल सिंधुदुर्ग आणि सिंधू संकल्प अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने “सिंधू आयटी जीनियस स्पर्धा” आयोजित केली आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित यांच्या एम एस सी आय टी या शासनमान्य कंप्युटर कोर्सच्या अभ्यासक्रमावर आधारित ही स्पर्धा असून सदरील स्पर्धा दोन…

error: Content is protected !!