ग्रामसेवकांची हजेरी बायोमेट्रिक व जीपीएस प्रणालीने घेणे बंधनकारक

सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या मागणीची ग्रामविकास विभागाकडून दखल कर्तव्यास दिरंगाई करून कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामसेवकांना बसणार चाप.. प्रसाद गावडे सिंधुदुर्ग : बहुतांश ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत हजर राहत नाहीत, वारंवार मिटिंगच्या नावाखाली ग्रामपंचायत कार्यालयांत गायब राहणे, दुपारनंतर कार्यालयीन कामकाज सोडून…








