जिल्हयात गडगडाटासह पावसाची शक्यता

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ मार्च रोजी यलो अलर्ट देण्यात आलेला असून या कालावधीत जिल्ह्यात गडगडाटसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची व वीज चमकण्याची व ताशी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभाग…






