Category बातम्या

मनसेच्या भूमिकेला मराठा महासंघाचा पाठिंबा – ऍड. सुहास सावंत

कुडाळ : मनसे अध्यक्ष यांनी बँकेत मराठी न बोलणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्याचा आदेश महाराष्ट्र सैनिकांना दिला होता. मनसेच्या या भूमिकेला मराठा महासंघाचा पाठिंबा असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत यांनी म्हटले आहे. मनसे अध्यक्ष राज…

मालवण बसस्थानकाची इमारत दोन दिवसात न पाडल्यास आंदोलन

ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा इशारा मालवण : येथील बस स्थानकाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून प्रवासी जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात धडक देत जाब विचारला. येत्या दोन दिवसात जुनी इमारत न पाडल्यास ठाकरे शिवसेनेच्या वतीने…

मालवणी भाषा दिनाच्या निमतान जिल्हा वासियांच्या पाठीशी रवण्याचा पालकमंत्री नितेश राणे हेंचा आश्वासान एक्सवर हँडलार निसता ट्वीट पुरताच नको.

सध्या जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांचा तेंच्याच जमिनीतसुन परागंदा करण्याचो घातलोलो घाट उघडो पाडूचा डेअरिंग पालकमंत्र्यांनी दाखवचा :- मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. मालवणी भाषा दिनाच्या निमत्तानं पालकमंत्री नितेश राणे हेंच्यानी आपल्या मालवनी बोली भाषेत अवकाळी पावसान झालेल्याच्या नुकसानिचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून…

आ. निलेश राणे यांचे कार्यकर्ते सक्षम; त्यांना टक्केवारीची गरज नाही

शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर यांचा हरी खोबरेकरांना टोला मालवण : आमदार निलेश राणे हे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मतदार संघातील कामांना निधी आणण्यात साठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना टक्केवारीची गरज नाही. कारण त्यांचे कार्यकर्ते हे सक्षम…

पणदूर येथील अवैध दारुधंद्याचा कुडाळ पोलिसांकडून पर्दाफाश

कुडाळ: प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करून ते समूळ नष्ट करण्याबाबत पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कुडाळ पोलिसांनी आज, शुक्रवारी दारूविक्रीचा पर्दाफाश केला.तालुक्यातील पणदूर येथील शंकर बाळकृष्ण केळुसकर (वय ५८, पणदूर मयेकरवाडी, ता. कुडाळ) याच्या राहत्या घराच्या बाजूस…

मंत्रालयात पत्रकारांना मज्जाव – ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून तीव्र निषेध!

पत्रकारांना थांबवणं म्हणजे लोकशाहीला गप्प करणं – संदीप काळे मुंबई : राज्य सरकारने घेतलेला मंत्रालयातील पत्रकारांच्या प्रवेशावरचा नवा निर्णय हा लोकशाही व्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारा आहे. आतापर्यंत पत्रकारांना सकाळी १० ते संध्याकाळपर्यंत नियमितपणे मंत्रालयात प्रवेश मिळत होता. मात्र, आता फक्त…

मालवणी भाषा दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांचे खास मालवणीतून ट्विट

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. आज मालवणी भाषा दिनानिमित्त त्यांनी मालवणीतून केलेलं ट्विट जिल्ह्याभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “कालच्या ३ तारखेक जो अवकाळी पाऊस…

वैद्यकीय व्यवसायात म्युझिकल थेरपी आत्मिक शांती मिळवून देते – डॉ मार्गारेट लोबो.

“वैद्यकीय क्षेत्रांत म्युझिकल थेरपी आत्मिक शांती मिळवून देते.मन प्रसन्न राहते.प्रसन्न मनाने केलेली रुग्णसेवा रुग्ण व डॉक्टर या दोघांनाही आत्मिक बळ देते”. असे उद्गार डॉ मार्गारेट लोबो यांनी काढले.त्या नेरूर येथे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमार्फत कै.यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व…

भरवस्तीत दिवसाढवळ्या रोकड लंपास

कुडाळ : कुडाळ वेगुर्ले मार्गावरील गवळदेव या भर रहदारी व वस्तीच्या ठिकाणी दूध स्प्लाय गाडीमध्ये ठेवलेली एका दूध व्यवसायिकाची 80 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना दुपारी घडली. ही घटणा तेथीलय एका सीसी टीव्ही कॅमेरात कैद…

दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करणे बाबत…

मनसेचे विविध बँकांना पत्र. कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेला तमाम महाराष्ट्र सैनिकांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रचलित कायद्यानुसार दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर केला पाहिजे, असा आदेश दिला. त्याच आदेशानुसार कुडाळ येथील…

error: Content is protected !!