स्वरांजली अभंगगाथा हा भजनी कलाकारांना प्रेरणा देणारा उपक्रम चिरकाल सुरू ठेवा- चंद्रसेन पाताडे

करंजे येथील रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ व बुवा गजानन करंजेकर यांचा सलग नऊ वर्षे उपक्रम संतोष हिवाळेकर / पोईप करंजे : गेली सलग नऊ वर्षे भजनी कलाकारांना अभंग सादर करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन नववर्षाच्या सुरुवातीलाच सुश्राव्य अश्या अभंगांनी वातावरण…








