Category बातम्या

गायक हर्षवर्धन वावरेने गायलं ‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान प्रेम गीत

दगडी चाळ या सिनेमातील धागा धागा गाण तसेच नुकतच आलेल फसक्लास दाभाडे या सिनेमातील दिस सरले गाणं अशी अनेक गीत प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे याने गायली आहेत. ‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान प्रेम गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

माझे आडनाव राणे; आम्ही सुरक्षा मागत नाही

मंत्री नितेश राणेंची मिश्किल प्रतिक्रिया ” माझे आडनाव राणे आहे, आम्ही सुरक्षा मागत नाही. लोकांना आमच्याकडून सुरक्षा लागते. ” अशी मिश्किल प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांनी सुरक्षेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. गेल्या काही दिवसांपासून मंत्री नितेश राणे यांचे…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक संपन्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ येथे राज्यातील 19 महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. यामध्ये मेट्रो, महामार्ग, सिंचन, विमानतळ, बंदरे, आणि पर्यटन यासारख्या प्रकल्पांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित…

कुडाळ बस आगाराच्या पार्सल काउंटरवर QR कोडची व्यवस्था करावी

अखिल भारतीय मराठा महासंघाचे कुडाळ तालुका समन्वयक संतोष परब यांची मागणी कुडाळ : कुडाळ बसस्थानक येथील पार्सल काउंटरवर फक्त रोख रकमेने व्यवहार होत असल्याने अनेक प्रवाशांना व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पार्सल काउंटरवर तातडीने QR कोडची…

रस्ते अपघातातील जखमिंसाठी कॅशलेस ट्रीटमेंट योजना जाहीर

नितीन गडकरी यांची महत्वपूर्ण घोषणा दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातातील जखमींसाठी दिलासा देत देशभरात कॅशलेस ट्रीटमेंट योजना जाहीर केली आहे.या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून जखमींवर दीड लाखापर्यंच खर्च करणार आहे. अपघाताच्या ७ दिवसापर्यंत…

आ. निलेश राणे यांनी घेतली कुडाळ पंचायत समिती येथे आढावा बैठक

कुडाळ : तालुक्यातील पाणी, आरोग्य, आणि शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत. गेल्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही. पण मी याकडे कटाक्षाने लक्ष देईन. यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. ही सुधारणा करण्यासाठी माझ्यासोबत तुम्हाला खांद्याला खांदा लावून काम करावे लागेल असे…

आपले सरकार सेवा पोर्टल’द्वारे दिल्या जाणार्‍या सेवांमध्ये वाढ करा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेत राज्य सेवा हक्क आयोगाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संबंधित अधिकार्‍यांना महत्त्वाचे निर्देश दिले. राज्यातील नागरिकांना आवश्यक त्या सेवा सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘आपले सरकार सेवा पोर्टल’द्वारे…

वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, महसूल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला निर्देश

पुढील १०० दिवसांमध्ये करावयाच्या कामांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेत बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘१०० दिवसीय नियोजन आराखड्या’च्या अनुषंगाने महसूल व मुद्रांक शुल्क, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि राज्य उत्पादन शुल्क या…

ग्रामसंवाद उपक्रमाअंतर्गत सौरभ कुमार अग्रवाल, शिवापूर येथे गाव भेट

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने ग्रामीण, दुर्गम भागातील नागरीकांना पोलीस दलाचा नागरीकांशी थेट संवाद व्हावा. त्याचप्रमाणे, गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना, सायबर गुन्हे, अंमली पदार्थ, डायल 112 हेल्पलाईन विषयक जनजागृती, विशेषतः ज्येष्ठ नागरीक, महिला व बालके यांची सुरक्षा, नागरीकांच्या तक्रारींचे…

error: Content is protected !!