आमदार निलेश राणे यांची वचनपूर्ती, पंधरा दिवसात पंधरा वर्षाची मागणी पूर्ण.

सिंधुदुर्गनगरी ते अणाव मांजरेकरवाडी व जिल्हा कारागृहकडे जाणारा रस्ता अखेर पूर्ण. गेल्या पंधरा वर्षाची मागणी असलेल्या सिंधुदुर्गनगरी गरुड सर्कल ते अणाव मांजरेकरवाडी व ओरोस जिल्हा कारागृहकडे जाणारा रस्ता अखेर पूर्ण झाला असून या रस्त्याच ११ एप्रिल रोजी आमदार निलेश राणे…








