कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनी तर्फे विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप.

कुडाळ तालुक्यातील एक तर मालवण तालुक्यातील पाच शाळांचा समावेश. कंपनीच्या सी.एस. आर. फंडातून राबविला सामाजिक उपक्रम. चौके प्रतिनीधी : कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट कंपनी च्या सीएसआर फंडातून सामाजिक उपक्रम राबवत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि मालवण तालुक्यातील काही शाळांमधील…








