महेंद्रा अकॅडमीचे धमाक्यावर धमाके

विद्यार्थिनीची पुणे कारागृह पोलीसपदी निवड सावंतवाडी : महेंद्रा अकॅडमीचे धमाक्यावर धमाके सुरू असून अकॅडमीच्या मानसी पांढरे या अजून एका विद्यार्थिनीची पुणे कारागृह पोलिसपदी निवड झाली आहे. यासाठी मानसीसहीत महेंद्रा अकॅडमीच्या संपूर्ण टीमने मेहेनत घेतली असून एकूणच सर्वांच्याच मेहनतीचे फलित झाले…








