बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल व ज्युनियर कॉलेज कुडाळचे स्नेहसंमेलन मंगळवार दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी

कुडाळ : विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध विभागांचे स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. मंगळवार दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलच्या स्नेहसंमेलनाचे सायंकाळी साडेसहा वाजता (६.३०)सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…







