कोकणात पुणे-करमाळी विशेष एक्सप्रेस धावणार

कुठे आहे थांबा? कधीपासून सुरू? कुडाळ: कोकणात रेल्वे गाडी पुणे ते करमळी अशी सुरू केली जाणार असून या गाडीचा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.खरे तर नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण कोकणात पिकनिकचा प्लॅन बनवतात. दरवर्षी नववर्षाच्या…








