आ. निलेश राणेंच्या हस्ते मालवण शहरासाठीच्या नळपाणी योजनेचा शुभारंभ

मालवण : शहरासाठीच्या नळपाणी योजनेचा शुभारंभ पार पडला. सण १९९० साली पहिल्यांदा सन्मा. श्री. नारायणराव राणे साहेबांनी धामापूर येथून मालवण शहरासाठीच्या पाणी उपलब्ध करून देत मालवण शहराची पाण्याची गरज भागवली होती. त्यानंतर वेगाने विस्तारत गेलेलं मालवण शहर आणि वाढत पर्यटन…







