Category बातम्या

माझे स्नेही..देवेंद्र फडणवीस;राज ठाकरे यांनी दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

माझ्या पक्षाचा पाठींबा असेल.पण…राज ठाकरे ब्युरो न्यूज: आज दिनांक ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेत आहेत.संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील एक्स हॅण्डल वरून नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

ISRO ची मोठी झेप!रचला नवा इतिहास

Proba-3 Mission लाँच ;उलगडणार सूर्याची रहस्ये; पहा व्हिडिओ मुंबई प्रतिनिधी: महायुती सरकारचा भव्यदिव्य शपथ विधी सोहळा सुरु असताना भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ने मोठी झेप घेतली आहे. ISRO ने युरोपियन स्पेस एजन्सीच्या मदतीने Proba-3 Mission लाँच केले आहे.…

वैभववाडीतल्या निम्म्या गावांतील शेतकऱ्यांचे नशीब पालटणार

अरुणा प्रकल्पाच्या कालव्याचे काम ९०%पूर्ण वैभववाडी प्रतिनिधी: वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पाच्या कालव्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून येत्या एप्रिल 2025 पासून शेतकऱ्यांच्या शेतात थेट पाणी येईल, अशी माहिती जलसंपदा अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे वैभववाडीतल्या निम्म्या गावांतील शेतकऱ्यांचे नशीब पालटून…

आता बँक खात्यात जोडू शकाल ४नॉमिनी

निर्मला सीतारामन यांचे वक्तव्य मुंबई प्रतिनिधी: बुधवारी लोकसभेत विधेयकावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, कोरोना साथरोगाच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या बँक खात्यांवर अनेक लोक वारस म्हणून दावा करत होते. अशा स्थितीत बँकांना अनेक प्रकारच्या कायदेशीर वादांना सामोरे जावे…

ईव्हीएम विरोधात काँग्रेसची आजपासून सह्यांची मोहीम

बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी सुमारे ५० हजार सह्यांचे निवेदन राज्यपालांना देणार कुडाळ प्रतिनिधी : कोणत्याही प्रकारची लाट नसताना आणि लोकसभा निआवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले लोकमत असताना या विधानसभा निवडणुकीतील निकाल हे धक्कादायक आहेत. २६ नोव्हेंबरला संविधान दिनादिवशी यावर राष्ट्रीय…

शिवपुतळा बांधकामाची पाहणी नेमकी कोणी केली?

उच्च न्यायालयाचा सवाल? ब्युरो न्यूज: शिवपुतळा बांधकामाची पाहणी नेमकी कोणी केली? मालवण शिवपुतळा प्रकरणी उच्च न्यायालयाने हा सवाल उपस्थित केला आहे.पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला गेला का?त्याला आरोपी का केलं गेलं नाही?सोमवारी भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

जनतेला अभिप्रेत असलेले विकासकार्य पुर्ण करण्याची जबाबदारी आपली : आमदार निलेश राणे

महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनसेवा व विकासाच्या दृष्टीकोनातून एकसंघ काम करावे मताधिक्य व अन्य कोणत्याही गोष्टीवरून टीका टिप्पणी, चिखलफेक करू नये मालवण : मालवण कुडाळच्या जनतेला अभिप्रेत असलेले काम आपल्याकडून व्हावे ही जबाबदारी येणाऱ्या काळात आपली आहे. जनतेने आपल्यावर मोठी जबाबदारी…

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या प्रभारी अध्यक्षपदी संजय लाड यांची एकमताने निवड

श्रीराम शिरसाट यांनी सुचविले नाव शिरसाट यांनी व्यवसाय वृद्धीमुळे दिला राजीनामा सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात जिल्हा वीज ग्राहक संघटनेची सभा पार पडली. यावेळी जिल्हा सचिव दीपक पटेकर, यांनी प्रास्त्विक वाचन करून शुभेच्छा काम करायला सुरुवात केल श्रीराम शिरसाठ यांनी…

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या अजित पवार यांना शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्याध्यक्ष काका कुडाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, प्रांतिक सदस्य डॉ. अभिनंदन मालंडकर, सांस्कृतिक…

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी ही कार्यकर्त्यांची मागणी- संजय आग्रे

शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज होणाऱ्या शपथविधीमध्ये शपथ घेऊन सरकारमध्ये सक्रिय भूमिका बजावावी, ही संपूर्ण शिवसेना परिवाराची एकमुखी मागणी आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते संजय आग्रे माध्यमांशी बोलताना दिली आहे. शिवसेनेतील सर्व पदाधिकारी, नेते आणि शिवसैनिकांचे मत आहे…

error: Content is protected !!