Category बातम्या

कणकवली नगरपंचायत हद्दीमध्ये एकल वापर प्लास्टिक वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई

३५ किलो प्लास्टिक जप्त करून २०३०० रुपये रकमेचा दंड वसूल कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावा – मुख्याधिकारी गौरी पाटील कणकवली प्रतिनिधी: एकल वापर,प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दर महिन्याला अंमलबजावणी करण्यासाठी मोहीम राबिवण्याबाबत…

मध्य रेल्वेच्या पीआरएस तिकिटांची विक्री १४ डिसेंबरपासून काही काळ बंद

मुंबईतून तिकीट आरक्षण करता येणार नाही मुंबई प्रतिनिधी: मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीएनआर कॉम्प्रेशनसाठी मुंबई पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम ( पीआरएस ) येत्या १४ डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्रीपासून ते १५ डिसेंबर २०२४ च्या पहाटे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे…

महायुतीमध्ये कोणाची लागणार मंत्रिमंडळात वर्णी

संभाव्य मंत्रिमंडळ पहिल्या टप्प्याची यादी आली समोर महत्वाची खाती कोणाकडे? मुंबई प्रतिनिधी: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही.तरी देखील पुढे होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधी मधे आणि एकूणच पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी कोणाची वर्णी लागणार…

टी.बी. मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा

सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोग मुक्त करुया जिल्हाधिकारी अनिल पाटील सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी :क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असला तरी तो औषधोपचाराने पूर्णत: बरा होतो. नागरिकांनी क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि औषधोपचार सुरू करावा. त्वरित निदान आणि योग्य औषधोपचारामुळे क्षयरोग पूर्णपणे…

पोलीस ठाणे कणकवलीच्या वतीने शिवडाव हायस्कूलमध्ये “डायल ११२” तसेच “नशामुक्त भारत” अभियान संपन्न

कणकवली प्रतिनिधी : कणकवली पोलीस ठाणे यांसकडून नुकतच शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव येथे सायबर क्राईम तसेच बालक, महिला यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी तसेच विद्यार्थी यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी या दृष्टीने आवश्यक असे मार्गदर्शन करण्यात आले. नशा मुक्त भारत अभियान सिंधुदुर्गात…

आ.नितेश राणे यांच्या प्रयत्नाने हिवाळी विशेष रेल्वे गाडीला वैभववाडी आणि सावंतवाडी दोन रेल्वे स्थानकावर थांबा

कणकवली प्रतिनिधी : सीएसटी ते करमली ही रोजची धावपळहिवाळी विशेष रेल्वे गाडीला वैभववाडी आणि सावंतवाडी दोन रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला आहे. त्यासाठी आमदार नितेश राणे यांनी प्रयत्न केले होते. रेल्वे मंत्र्याकडे मागणी केली होती. त्यानुसार हा थांबा देण्यात आला आहे.…

आदेशाचे पालन न झाल्यास अनधिकृत भोंगे लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल होईल

पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घेतली सर्व धर्मियांची बैठक कुडाळ प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांनी अनधिकृतभोंग्या संदर्भात दिलेल्या पत्रानुसार कुडाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे सर्व धर्मीयांची बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार…

केंद्रीय बाल क्रीडा महोत्सवात जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा पांग्रड नं.१ शाळेचे दैदिप्यमान यश

ब्युरो न्यूज: केंद्रीय बाल क्रीडा महोत्सवात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा पांग्रड नं.१ च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मातीतील रांगड्या खेळात बाजी मारत यश संपादन केले आहे.कब्बडी मोठा गट खेळात विजेता होऊन बीट स्तरावर निवड झाली आहे. तसेचमयुरेश…

बुद्धिबळपटू डी गुकेशने रचला नवा इतिहास

जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये मिळवले विजेतेपद मुंबई प्रतिनिधी: भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश याने जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे. विश्वानाथन आनंदनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा बुद्धीबळपटू ठरला आहे. गुकेश सर्वात कमी वयात विश्वविजेता बनणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला…

पिग्मी एजंटवर आकसाने कारवाई – सुशांत नाईक

जिल्‍हा बँकेच्या ओरोस कार्यालयासमोर उपोषण छेडणार कणकवली प्रतिनिधी: केवळ शिवसेना पक्षाचे काम करतात म्‍हणून मोंड येथील जिल्‍हा बँकेच्या एका पिग्मी एजंटला काढून टाकण्यात आले आहे. दरमहा सुमारे तीन लाखाची उलाढाल असूनही राजकीय आकसापोटी या पिग्मी एजंटवर कारवाई करण्यात आली आहे.…

error: Content is protected !!