पिंगुळी महोत्सवाला जल्लोषात सुरुवात

भव्य शोभयात्रेने आणली रंगत कुडाळ : डोळ्याचे पारणे फेडणारे विविध लक्षवेधी देखावे, चित्ररथ, भव्य शोभायात्रा अशा सांस्कृतिक वातावरणात पहिल्या पिंगुळी महोत्सव 2024 ला शानदार सुरुवात झाली. ढोल ताशाच्या गजरात बैलगाडी सजावट सोबत कळसुत्री बाहुल्यांच्या विविध कलाविष्काराने या सोहळ्यात रंगत आली. …








