सिंधुदुर्ग : कुडाळ मालवण मतदार संघात माजी खासदार निलेश राणे हे उच्च शिक्षित व्यक्तिमत्व महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या पाठीशी आर .पी .आय. (आठवले) पक्षाची संपूर्ण ताकत उभी आहे. आर .पी.आय .ची मते निर्णायक असून त्यांच्या विजयासाठी महत्वपूर्ण ठरणार…
मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश रत्नागिरी येथे होत एशियातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पासाठी भरती प्रक्रिया सुरू रत्नागिरी प्रतिनिधी: रत्नागिरी येथे होत असलेल्या एशियातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्प साठी 500 जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याविषयीची जाहिरात वृत्तपत्रातील…
शिंदे गट आणि भाजपच्या बुथ प्रमुखांसह कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल बाळासाहेब ठाकरेंवर खालच्या पातळीचे आरोप करणाऱ्या निलेश राणेंना उमेदवारी दिल्यानेच पक्षप्रवेश;प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया शिंदे गट मालवण तालुका प्रमुखाच्या गावातच निलेश रणेंना कार्यकर्त्यांची सोडचिठ्ठी कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुक प्रचार संपायला अवघे…
शरीरातून रक्त वाहत असतानाचे फोटो व्हायरल कोल्हापूर प्रतिनिधी: विधानसभा निवडणुक प्रचाराच्या तोफा थंड व्हायला अवघे काही तास असताना कोल्हापूरच्या करवीर विधानसभा मतदार संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला…
आमदार वैभव नाईक यांना खुश करण्यासाठी पिंटू दळवींचा केविलवाणा प्रयत्न वेताळ बांबर्डे माजी ग्रामपंचायत सदस्या संजना पाटकर यांचे प्रत्युत्तर कुडाळ : काल वेताळ बांबर्डे माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासहित पाटकर कुटुंबीय व चव्हाण कुटुंबीय यांनी निलेश राणेंना पाठिंबा जाहीर करत भाजप…
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांच्याकडून प्रशासनाला सूचना
गोठोस गावातील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल पक्ष बदलणारे निलेश राणे नको- प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया
१.८० लाख रुपयांपर्यंत मिळणार व्याज अनुदान मध्यम वर्गीय लोकांनाही मिळणार लाभ ब्युरो न्यूज: केंद्र सरकार अंतर्गत नागरिकांसाठी राबविण्यात येणारी प्रधान मंत्री आवास योजनेचा अर्ज आता ऑनलाईन पोर्ट्रल वर सुद्धा भरता येणार आहे. केंद्र सरकारने नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली…
उद्या होणार आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.…
कुडाळ-मालवणमध्ये घराणेशाहीला थारा देऊ नका श्रावण मधील प्रवेशकर्त्यांचे जनतेला आवाहन कुडाळ : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा जोरदार सुरु आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. यादरम्यान, मालवण तालुक्यात ठाकरे शिवसेनेत जोरदार इनकमिंग…