मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का !

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन राजकीय पक्ष आपले डावपेच आखत आहेत. मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांना मुंबईत…







