अखेर भूषणची मृत्यूशी झुंज अपयशी

न्हवेली येथील अपघातग्रस्त भूषणचा उपचारादरम्यान मृत्यू सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या भूषण पार्सेकर या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. भूषण उदय पार्सेकर (वय २४) असे त्याचे नाव आहे. हा अपघात १९ नोव्हेंबरला घडला होता.…








