कुडाळमध्ये उद्या सुषमा अंधारे यांची तोफ धडाडणार

कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ उबाठा शिवसेनेची मुलुख मैदान तोफ, उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर प्रचार सभा उद्या शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता कुडाळ…







