Category बातम्या

ईव्हीएम विरोधात काँग्रेसची आजपासून सह्यांची मोहीम

बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी सुमारे ५० हजार सह्यांचे निवेदन राज्यपालांना देणार कुडाळ प्रतिनिधी : कोणत्याही प्रकारची लाट नसताना आणि लोकसभा निआवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले लोकमत असताना या विधानसभा निवडणुकीतील निकाल हे धक्कादायक आहेत. २६ नोव्हेंबरला संविधान दिनादिवशी यावर राष्ट्रीय…

शिवपुतळा बांधकामाची पाहणी नेमकी कोणी केली?

उच्च न्यायालयाचा सवाल? ब्युरो न्यूज: शिवपुतळा बांधकामाची पाहणी नेमकी कोणी केली? मालवण शिवपुतळा प्रकरणी उच्च न्यायालयाने हा सवाल उपस्थित केला आहे.पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला गेला का?त्याला आरोपी का केलं गेलं नाही?सोमवारी भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

जनतेला अभिप्रेत असलेले विकासकार्य पुर्ण करण्याची जबाबदारी आपली : आमदार निलेश राणे

महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनसेवा व विकासाच्या दृष्टीकोनातून एकसंघ काम करावे मताधिक्य व अन्य कोणत्याही गोष्टीवरून टीका टिप्पणी, चिखलफेक करू नये मालवण : मालवण कुडाळच्या जनतेला अभिप्रेत असलेले काम आपल्याकडून व्हावे ही जबाबदारी येणाऱ्या काळात आपली आहे. जनतेने आपल्यावर मोठी जबाबदारी…

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या प्रभारी अध्यक्षपदी संजय लाड यांची एकमताने निवड

श्रीराम शिरसाट यांनी सुचविले नाव शिरसाट यांनी व्यवसाय वृद्धीमुळे दिला राजीनामा सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात जिल्हा वीज ग्राहक संघटनेची सभा पार पडली. यावेळी जिल्हा सचिव दीपक पटेकर, यांनी प्रास्त्विक वाचन करून शुभेच्छा काम करायला सुरुवात केल श्रीराम शिरसाठ यांनी…

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या अजित पवार यांना शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्याध्यक्ष काका कुडाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, प्रांतिक सदस्य डॉ. अभिनंदन मालंडकर, सांस्कृतिक…

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी ही कार्यकर्त्यांची मागणी- संजय आग्रे

शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज होणाऱ्या शपथविधीमध्ये शपथ घेऊन सरकारमध्ये सक्रिय भूमिका बजावावी, ही संपूर्ण शिवसेना परिवाराची एकमुखी मागणी आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते संजय आग्रे माध्यमांशी बोलताना दिली आहे. शिवसेनेतील सर्व पदाधिकारी, नेते आणि शिवसैनिकांचे मत आहे…

घरबसल्या करता येणार पॅन कार्डसाठी अर्ज

2 मिनिटात मिळणार ई-पॅन कार्ड; संपूर्ण प्रक्रिया काय? ब्यूरो न्यूज: पॅन कार्ड अपग्रेड करण्याच्या योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आधारकार्ड प्रमाणेच पॅनकार्ड हे अत्यंत महत्वाचे सरकारी कागदपत्र आहेत. कोणतेही आर्थिक व्यवहार म्हणा किंवा सरकारी काम यासाठी पॅनकार्ड खूप उपयोगी…

लग्नाला आठवडा असतानाच कुस्तीपटूचा मृत्यू

पुणे प्रतिनिधी: हिंगणे येथील व्यायामशाळेत व्यायाम करताना कुस्तीपटू विक्रम पारीख यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. ४ नोव्हेंबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली. विक्रम पारीख वयाच्या फक्त 30व्य वर्षी आपले प्राण गमावले आहेत. घडलेल्या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये…

एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्री पदाची शप्पथ

मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर तब्बल 12 दिवसांनी आज महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा होत आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता महायुती 2.0 सरकारचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेतील. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारही आज…

नव्या सरकारचा आज शपथविधी

मुख्यमंत्र्यांसह कोण घेणार शपथ नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदान येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर दिग्गज उपस्थित राहणार आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्री…

error: Content is protected !!