Category बातम्या

श्री देव रवळनाथ मंदिर निरुखे येथे अखंड हरिनाम सप्ताह

कुडाळ : श्री. देव रवळनाथ मंदिर निरूखे येथे प्रतिवर्षाप्रमाणे मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी दिनांक ८ डिसेंबर २०२४ ते १४ डिसेंबर २०२४ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी देवतेचा वार्षिक…

आनंदीबाई रावराणे महाविद्यलयास सुवर्णपदक

वैभववाडी प्रतिनिधी: वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. हर्ष अभिजीत सावंत यांने पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले.०८ डिसेंबर २०२४ रोजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोवेली ता. कल्याण…

शरीर -मनाच्या निरोगीपणासाठी मैदानी खेळ ही गुरुकिल्ली आहे :अविनाश रेवंडकर

कुडाळ प्रतिनिधी: ” शरीर मनाच्या निरोगीपणासाठी मैदानी खेळ गुरुकिल्ली आहे .खिलाडीवृत्ती वाढवण्यासाठी खेळ एक महत्त्वाचा उपक्रम आहे . क्रीडा स्पर्धा शरीर मनावरील आळस झटकून न व चैतन्य देणारा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे.” असे उद्गार कुडाळ एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवणडकर यांनी…

कोकणात ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेतली पीर बाबर शेख दर्ग्यात निष्ठेची शपथ

उबाठाच्या कार्यकर्त्यांना निष्ठेची शपथ घ्यायला जागृत मंदिर दिसले नाही का? निलेश राणे यांची बोचरी टीका ब्युरो न्यूज: रत्नागिरी मधल्या ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी चक्क पीर बाबार शेख च्या दर्ग्यामध्ये शपथ घेतली आहे.निवडणुकीमध्ये आपण प्रामाणिकपणे काम केलं हे सिद्ध…

🍀🌿🪸 आयुर्वेदाचा आविष्कार, अगदी दुर्धर आजारावर रामबाण इलाज… 🍀🌿🪸

खालील आजारांवर 100% आयुर्वेदिक गुणकारी प्रभावी औषध घरपोच कुरियरने मिळेल…. ऋषिकेश आयुर्वेदसंपर्क क्र. : 9607305863 📱 फोन करा अन्‌ पत्ता व्हॉट्‌स ॲप करावा आणि कोणते औषध पाहिजे ते व्हाॅट्स ॲप करावे 🔴 आजार अन्‌ औषधांची किंमत… 🔴 ➡️ संधिवात, सांधेदुखी…

बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवा

बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा! आ.दीपक केसरकर यांनी केले आवाहन सावंतवाडी प्रतिनिधी: बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्कदिनी मंगळवारी १० डिसेंबर रोजी सिंधुदुर्गनगरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते…

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड

मुंबई प्रतिनिधी: राजकीय वर्तुळात बाकी कुठल्या पदा बाबत ठाम माहीत नसले तरी राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष होणार या चर्चांना उधाण होतेच.आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांच्याविरोधात कोणत्याही…

लाडक्या बहिणींच्या अर्जाची होणार छाननी ?

ब्युरो न्यूज :आदिती तटकरे यांनी एका वृत्त वाहीनिशी बातचित केली. यावेळी बोलताना “लाडकी बहीण योजने जवळपास दोन कोटी 34 लाखाच्या जवळपास  महिला लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची स्क्रुटनी होणार नाही. छाननीबाबत चुकीचे वृत्त समोर येत आहे. या योजनेचे जे लाभार्थी…

सार्वजनिक बांधकाम खाते उदय सामंत यांना मिळणार?

रत्नागिरी प्रतिनिधी: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री ठरले,त्यांचा शपथविधी सुद्धा झाला,आमदारांनी देखील शपथ घेतली मात्र अजून महायुतीचे मंत्रिमंडळ स्थापन झाले नाही.त्यातच राजकीय वर्तुळात सद्ध्या महत्वाचं खात मिळविण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ आणि तेवढीच अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.त्यातच कोण गृहमंत्री पदाच खात…

विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल खळणेवाडी येथे ११ केव्ही विद्युत पोलच काम करताना कुडाळ महादेवाचे केरवडे येथील रूपेश अनंत डांगी (वय ३०) याचा शॉक लागून अपघात झाला. पोलवरून खाली कोसळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही…

error: Content is protected !!