श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना मानाचा पुरस्कार जाहीर

अक्कलकोट प्रतिनिधी: दै.नवभारत व नवराष्ट्र यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी केल्याबद्दल यंदाचा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदरचा पुरस्कार हा सोमवार दि.१८ डिसेंबर…








