शिवसेना ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी गुरुवारी महत्वाची बैठक

विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर बैठकीला महत्त्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे आवाहन कणकवली प्रतिनिधी: शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची बैठक कणकवली मुडेडोंगरी वाळकेश्वर हॉल येथे…








