मोटरसायकल व कंटेनरमध्ये धडक होऊन दोघे जागीच ठार ; खारेपाटण येथील घटना

खारेपाटण : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामर्गावर खारेपाटण बॉक्सवेल ब्रिजवर बुधवारी रात्रीच्या सुमारास मोटार सायकल व कंटेनर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात मोटार सायकल स्वार सचिन एकनाथ लाड राहणार हसोळ तळी, राजापूर वय ३५ हा जागीच ठार झाला…







