एसटी महामंडळाच्या ताफ्यात पुढच्या वर्षी ३५०० नव्या साध्या लालपरी बसेस दाखल होणार

नागपूर: पुढच्या वर्षीपासून म्हणजे साल २०२५पासून एसटी महामंडळात तब्बल ३५०० नव्या साध्या लालपरी बसेस दाखल करण्यात येणार आहेत. या बसेसमुळे राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला मोठा फायदा होणार आहे. कारण या बसेस लांबी आणि रुंदीला मोठ्या असणार आहेत.एसटी महामंडळाच्या बसेस मधून…








