Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

आचरा पोलिस स्टेशनच्या वतीने शिरवंडे हायस्कूल येथे सायबर क्राईम आणि नशामुक्त सिंधुदुर्ग बाबत जनजागृती उपक्रम

संतोष हिवाळेकर पोईप त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई( शिरवंडे असगणी किर्लोस संचलित )त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे आचरा पोलीस स्टेशन च्या वतीने सुरक्षित समाज व्यवस्थेसाठी जनजागृती अभियान अंतर्गत सायबर सुरक्षा आणि नशा मुक्त सिंधुदुर्ग याबाबत जनजागृती उपक्रम राबविण्यात आला .यावेळी आचरा…

तन्वी संतोष कदमचे चार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षेत यश

कुडाळ : कसाल येथील उद्योजकसंतोष कदम आणि डॉ. श्रेया कदम यांची कन्या तन्वी हिने चार्टर्ड अकाऊंटंट या परीक्षेत यश मिळविले. अतिशय कमी टक्केवारीत या परीक्षेचा निकाल लागतो. हा निकाल देशपातळीवर असतो. ती एकाच वेळी दोन ग्रुप घेवून या परीक्षेस बसली…

नाताळनिमित्त जिव्हाळा आश्रम माड्याचीवाडी येथे करमणुकीचे कार्यक्रम संपन्न

कुडाळ : गुरुवार दिनांक 26/12/2024 रोजी जिव्हाळा आश्रम माडयाचीवाडी रायवाडी येथे जिव्हाळा सेवाश्रमच्या सभागृहात गीडियन्स इंटरनॅशनल मिनिस्ट्री सिंधुदुर्ग संस्थेमार्फत ब्रदर अंथोनी डिसोजा व त्यांच्या सहकार्याने नाताळ दिनाचे औचित्य साधून आश्रमातील लाभार्थ्यांची कर्मणूकीचे विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करून त्यांच्यामध्ये उत्साह उमेद…

दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा उत्साहात.

वैभववाडी : समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयावर आधारित चाळीस वर्षांपासुन कार्यरत असलेल्या दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन उपक्रमाचे दासबोध सखोल अभ्यास संकेतस्थळाचा लोकार्पण सोहळा समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांचे कार्यवाह आदरणीय श्री.योगेश बुवा पुरोहित यांच्या हस्ते दि. २५ डिसेंबर रोजी आँनलाईन पद्धतीने…

आंबेगावच्या श्री. देव लिंग क्षेत्रपाल देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज

सावंतवाडी : नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती कीर्ती असलेल्या आंबेगाव येथील ग्रामदैवत श्री देव लिंग क्षेत्रपाल देवाचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर रोजी होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून ओटी भरणे, नवस फेडणे कार्यक्रम चालू होणार आहेत.…

भाजी विक्रेता शिवा नायक याची आत्महत्या

आत्महत्येचे गुढ वाढले कुडाळ : शहरांमध्ये भाजी विक्री करून आपली उपजीविका चालवणारा मूळचा विजापूर मधील २८ वर्षीय शिवा कृष्णा नायक याने राहत असलेल्या भाड्याच्या खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे मात्र या आत्महत्या मागे संशय निर्माण केला जात…

नेरूर ग्रामस्थांसह श्री देव कलेश्वर चाकर आणि नोकर यांचे सावंतवाडीत उपोषण

कलेश्वर देवस्थान उपसमितीच्या कारभाराविरोधात लढा सावंतवाडी : कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लगार उपसमिती, देऊळवाडा नेरूर यांच्या मनमानी कारभाराला पश्विम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूर पाठीशी घालत असल्याचा आरोप करत नेरूर ग्रामस्थ, श्री देव कलेश्वर चाकर आणि नोकर यांनी सावंतवाडी येथील पश्विम…

डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले; तरुण गंभीर

संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गावर कुरधुंडा येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या म्हात्रे कंपनीच्या डंपरने दुचाकीस्वाराला समोरून जोरदार धडक देत चिरडल्याची घटना आज दुपारी २:३० वा.घडली आहे. दुचाकीस्वाराच्या पायावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ग्रामस्थ जमा…

अभाविपचे ५९ वे अधिवेशन उद्यापासून

सिंधुदुर्ग : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५९ वे कोकण प्रांताचे अधिवेशन २७ ते २९ डिसेंबर ला यशवंतराव भोसले नॉलेज सिटी येथे होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन २७ रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांच्या हस्ते…

error: Content is protected !!