आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आचरा- हिर्लेवाडीतील युवकांनी हाती घेतली मशाल
आ.वैभव नाईक हेच या भागाचा विकास करू शकत असल्याने आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व स्विकारल्याची प्रतिक्रिया. आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन केले त्यांचे पक्षात स्वागत मालवण : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील आचरा-हिर्लेवाडी गावामधील…