Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

रामेश्वर माध्यमिक विद्यालय बावचा यावर्षीचा निकाल १०० %

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील रामेश्वर माध्यमिक विद्यालय बावचा यावर्षीचा निकाल १०० % लागला असून कु. कोचरेकर समिधा संजय ही ८८.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे. कु. परब दिया हरिश्चंद्र हिला ८६ % तर कु. सावंत पूर्व प्रसाद ८५…

मुंबई – गोवा महामार्गावर तिहेरी अपघात

डंपरखाली चिरडून दोघांचा मृत्यू मुंबई – गोवा महामार्गावरील हुमरमळा येथील टाटा मोटर्स शोरूमच्या समोर झालेल्या अपघातात युवक आणि युवतीचे निधन झाले आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात आणखी आठजण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार…

कुडाळ नगरपंचायत हद्दीत असलेल्या नाल्यांच्या साफसफाईची मोहीम हाती

नगरसेविका चांदणी कांबळी यांच्या हस्ते शुभारंभ कुडाळ : नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या नाल्यांची साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली असून या नाले साफसफाईचा शुभारंभ संत राऊळ महाराज महाविद्यालय चौक येथे करण्यात आला.कुडाळ शहरांमध्ये असलेल्या नाल्यांची साफसफाई दरवर्षी केली जाते यावर्षी या नाल्यांच्या…

२०२५ -२६ पासून अकरावीचे प्रवेश होणार ऑनलाईन

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक ६ मे २०२५ च्या शासन निर्णयाप्रमाणे यावर्षीपासून इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याची योजना असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. कला, वाणिज्य विज्ञान शाखेच्या सर्व जागा ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार…

लाचखोर तलाठ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केला सत्कार

बीडप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोफावलेल्या लाचखोर कर्मचाऱ्यांचा आका कोण? माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल

गोवर्धन गोशाळा म्हणजे जैविक शेती, धार्मिक आस्था, पर्यावरण पूरक प्रकल्प – उपमुख्यमंत्री शिंदे

बाळासाहेबांच्या ढाण्या वाघाला बघून जंगलातील वाघ पळून गेला कणकवली : गोवर्धन गोशाळा हा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प आहे. हातात घेतलेले काम पूर्ण करणे ही नारायण राणेंची खासियत आहे. त्यामुळेच हा गोवर्धन प्रकल्प आहे. यामुळे कोकणात धवल क्रांती होईल.समृद्धीचे नवीन दालन सुरू…

गाय म्हणजे प्रगती

गोवर्धन गोशाळेने प्रेरित होऊन उद्योजक निर्माण व्हावेत – खासदार नारायण राणे कणकवली : गाय म्हणजे प्रगती.गायीला आपण माता मानतो. मागील 3 वर्षे करंजे येथील माळरानावर आम्ही गोवर्धन गोशाळेची मुहूर्त मेढ रोवली.आज गोशाळेत देशातील दीडशे विविध जातीच्या गायी आहेत. कोणती गाय…

गोवर्धन गोशाळा उदघाटन

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन राणे कुटुंबियांच्या तीन पिढ्या उदघाटन स्थळी उपस्थित कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह ,माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खासदार नारायण राणे यांच्या करंजे येथील गोवर्धन गोशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर आगमन झाले.…

गवा रेड्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर

चौकुळ मधलीवाडी येथील काळकादेवी येथे घराशेजारी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या जगन्नाथ साबा गावडे (वय ६०) हे गवारेडयाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे . ही घटना रविवारी…

समुद्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू

मालवण : तारकर्ली येथील एमटीडीसी समोरील समुद्रात सातारा येथील तीन पर्यटक समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी बचावकार्य करतं दोघा पर्यटकांना समुद्राबाहेर काढून वाचवले. तर ऋषिकेश दारासिंग वाघमोडे (वय 24) हा समुद्रात बेपत्ता…

error: Content is protected !!