Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

आवास योजनेतील प्रत्येक घरे सोलर पॉवर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेंअंतर्गत किमान 13 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे. याकरिता लवकरच घरकुल लाभार्थ्यांना पहिला रू.४५० कोटी रूपयांचा हप्ता वितरित करण्यात यावा. ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी, गतीमान, दर्जेदार अंमलबजावणी व लोकसहभागासाठी महाआवास अभियान राबविण्यात यावे. त्याचप्रमाणे या…

निर्यात प्रचालन कार्यशाळेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा उद्योंग केंद्रामार्फत जिल्ह्यातील निर्यात प्रचालन कार्यशाळा शुक्रवार दि. 3 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजता आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर सभागृह सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी…

‘एक जिल्हा एक उत्पादन’ पुरस्कारासाठी सिंधुदुर्गचा समावेश

सिंधुदुर्गनगरी : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या Invest India तर्फ केंद्र शासनाच्या एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारासाठी देशातील 60 जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये आणि राज्यातील 14 जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गच्या काजू प्रक्रिया उ‌द्योगाचा समावेश झाला असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी…

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायांच्या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर यांची निवड

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग या रजिस्टर संस्थेची पुढील तीन वर्षासाठी जी जिल्हा कार्य करणे जाहीर करण्यात आली आहे. या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून संतोष राऊळ, सचिव पदी गणपत घाडीगावकर,…

बामणादेवी देवस्थान, घावनळे येथे सत्यनारायण महापूजेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ : बुधवार दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी बामणादेवी मित्र मंडळ आणि ग्रामस्थ घावनळे यांच्या वतीने देवस्थान येथे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी विविध धार्मिक तसेच करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ९ वा. – सत्यनारायण…

सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात लायन्स क्लबचे उल्लेखनीय काम-वैभव नाईक

लायन्स क्लब कुडाळच्या लायन्स फेस्टिवलला मा. आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन दिल्या शुभेच्छा

सारथी मार्फत १५०० मराठा व कुणबी तरुणांना वाहन चालक प्रशिक्षण उपक्रम.

प्रशिक्षित वाहन चालकांबाबत देशात व देशाबाहेर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. प्रशिक्षित वाहन चालक उपलब्ध करण्यासाठी सारथी संचालक मंडळाने “सरदार सुर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” राबविण्यास मंजूरी दिली. त्या नुसार महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व…

लायन्स क्लब ऑफ कुडाळ – सिंधुदुर्ग आयोजित लायन्स फेस्टिवल

ऑटो एक्स्पो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल २०२४ कुडाळ : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी लायन्स क्लब ऑफ कुडाळ – सिंधुदुर्ग यांच्या वतीने ३० व ३१ डिसेंबर २०२४ रोजी कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर लायन्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.…

दयानंद चौधरी यांच्याकडून वाढदिवसानिमित्त मांडकुली प्रशालेला स्मार्ट टिव्ही भेट

कुडाळ : कै. मनोरमा चौधरी ट्रस्टचे अध्यक्ष श्री दयानंद चौधरी यांच्याकडून आपल्या वाढदिवसानिमित्त प.पु आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुलीला स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला.त्याचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश मुंबई श्री. एल. डी. बिले यांचे हस्ते करण्यात आले. तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना…

मंत्री नितेश राणे यांचे नवे वक्तव्य पुन्हा चर्चेत

केरळ म्हणजे मिनी पाकिस्तानच आहे म्हणूनच प्रियांका गांधी तिथून निवडून येतात. असे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे. तेथील सर्व अतिरेकी त्यांना मतदान करत असल्याचे वक्तव्य देखील त्यांनी केले आहे. दरम्यान अफझल खान वधाचे पोस्टर कोणी…

error: Content is protected !!