कुडाळ : केसरकांना त्यांच्या कारकर्दीत प्रथम पालकमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. परंतु केसकरांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. सकाळी उठले की, केसरकर प्रवक्ते म्हणुन पोपटासारखे उद्धव ठाकरेंवर बोलायचे आज फडणवीस – शिंदेनी त्यांचाच पोपट केला जैसी करणी वैसी भरणी अशी प्रतिक्रिया…
शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांना नागपूर विमानतळावर जीवे मारण्याची धमकी मिळाली. याबाबत त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याचा तपास करून वस्तुस्थिती उघड करण्याचे आवाहन केले आहे. अंधारे यांनी ही धमकी गंभीर घेतली…
मालवण : वाईल्ड रेस्क्यूअर सिंधुदुर्ग यांच्यावतीने भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट बसवण्याचा उपक्रम मालवण शहरात सुरु करण्यात आला. शहरातील फोवकांडा पिंपळ व बंदर जेटी इथल्या भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट लावून व ॲन्टी रॅबीज इंजेक्शन देऊन हा उपक्रम सुरु करण्यात आला. एक…
आभाळमाया ग्रुपच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचे केले कौतुक
नातेवाईकांच्या करण्यात आले स्वाधीन पिंगुळी येथील नापत्ता झालेली सौ वर्षा मनोज गावडे व पाच वर्षीय तिची मुली मनश्री मनोज गावडे या दोघांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून दोन महिन्यानंतर आई व मुलगी पोलिसांच्या ताब्यात मिळाली आहे या दोघांनाही त्यांच्या…
वैभववाडी : १९ व्या अविष्कार संशोधन अधिवेशन २०२४-२५ विभागीय स्तर दि.१४ डिसेंबर,२०२४ रोजी स. का. पाटील महाविद्यालय, मालवण येथे संपन्न झाले.या अधिवेशनामध्ये आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे एकूण ११ संशोधन प्रकल्प सहभागी झाले होते. सहभागी प्रकल्पामधील एकुण ४ संशोधन प्रकल्पांची निवड विद्यापीठाच्या…
मुंबई : अखिल मुंबई प्रासादिक भजन मंडळ, मुंबई आयोजित पहिली सभा सन्माननीय श्री.संजय गावडे बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय श्री. वाळवे बुवा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सन्माननीय श्री. पांडुरंग सावंत बुवा यांच्या नियोजनाने अतिशय अर्थपूर्ण आणि नियोजनबद्ध, सुत्रबद्ध, शिस्तबद्ध आणि उद्दीष्ट…
ब्युरो न्युज : आ. नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आ. निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांनी “राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा” असे म्हणत त्यांनी उद्धव…
महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी नुकताच पार पडला. मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले एकनाथ शिंदे गटाचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेता पदाचा राजीनामा दिला आहे. भोंडेकर यांनी फक्त उपनेते पदाचा नाही तर पक्षातील विविध पदांचा राजीनामा दिला आहे. मंत्रिपदासाठी…
कणकवली शहरात जोरदार घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मंत्रिपद जाहीर झाले. यानंतर आमदार नितेश राणे केव्हा मंत्री पदाची शपथ घेणार यांची उत्ससूकता लागून राहिली होती. अखेर आज आ. नितेश राणे यांनी मंत्रिपदाची…