Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

गोळवण-चिरमुलेवाडी येथील श्री देवी आई कुंभादेवी मंदिराचा १५ मे रोजी ९ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात होणार साजरा

मालवण : तालुक्यातील गोळवण- कुंभादेवीवाडी येथील चिरमुले कुटुंबाचे आराध्य दैवत श्री देवी आई कुंभादेवी मंदिराचा ९ वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे.या निमित्त गुरुवारी १५ मे २०२५ रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्त सकाळी ८…

तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव

उन्नती हितवर्धक मंडळ, कपिलनगर व भारतीय बौद्ध महासभा वेताळ बांबर्डे यांचे आयोजन कुडाळ : तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव सोमवार दिनांक १२ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. यानिमित्त विविध…

मालवण किनारपट्टीवर घोंगावलय बाबी जोगी नावाचं वादळ!

मालवण किनारपट्टीचा बुलंद आवाज, निष्ठावंत ‘आपला नेता’- बाबी जोगी.वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! शब्दांकन- श्री. आनंद चिरमुले गेली कित्येक वर्षे मालवण किनारपट्टीसह आसपास च्या गावातील गोरगरीब लोकांच्या हितासाठी राजकारणातुन समाज सेवा देणारे,राजकारण हा व्यवसाय न मानता सर्वसामान्यांचा आधारवड बनुन ‘देवदुत’ म्हणून बाबी…

कॅन्स लायन्स २०२५च्या परीक्षकांमध्ये भारतातील सहा क्रिएटिव्ह लीडर्सचा समावेश

;विवेक दुबे – बी.एस. बांदेकर कॉलेजचे माजी विद्यार्थी – ‘फिल्म क्राफ्ट लायन्स’ विभागाचे परीक्षक म्हणून नियुक्त सावंतवाडी : कॅन्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटी २०२५साठी परीक्षकांची यादी नुकतीच जाहीर झाली असून, त्यामध्ये भारतातील सहा प्रतिभावान क्रिएटिव्ह लीडर्सचा समावेश करण्यात आला…

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा

–पालकमंत्री नितेश राणे • दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करा •नवीन प्रयोगांना प्रोत्साहन द्या •प्रयोगशील शेतकऱ्यांची बैठक घ्या सिंधदुर्गनगरी : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत झाली आहे. नवीन आणि सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब…

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी

आजपासून अंमलबजावणी सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार मुंबई- राज्यातील मच्छीमार, मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे अनेक पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय आज राज्य सरकारने जारी…

शक्तिपीठ महामार्गावरील तेरा गावातील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय महामार्गाचे काम सुरू होणार नाही.

मंत्री नितेश राणे सिंधुदुर्गातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्ग तेरा गावातून जाणार आहे. या सर्व गावांमध्ये खासदार नारायण राणे मी स्वतः व भाजप व मित्रपक्ष महायुतीतील सहकारी प्रत्येक गावात जाणार आहोत. या सर्व गावातील लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय व त्यांचे समाधान झाल्याशिवाय या…

आदर्श ग्राम योजनेंतर्गत ग्रामपंचायतीकडून झालेली निविदा प्रक्रिया रद्द करण्याची गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामस्थांची मागणी

ग्रामसभेचा ठराव डावलून कामांचे भुमिपुजन केल्याचा ग्रामस्थांचा आरोप गोळवण कुमामे डिकवल ग्रामस्थांनी वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष मालवण : आदर्श ग्राम योजनेंतर्गत गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायतीकडून विकासकामांची जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात आली. मात्र निविदाबाबतची कोणतीही माहिती ग्रामस्थांना देण्यात आली नाही. तसेच…

error: Content is protected !!