श्रीराम शिरसाट यांनी सुचविले नाव शिरसाट यांनी व्यवसाय वृद्धीमुळे दिला राजीनामा सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात जिल्हा वीज ग्राहक संघटनेची सभा पार पडली. यावेळी जिल्हा सचिव दीपक पटेकर, यांनी प्रास्त्विक वाचन करून शुभेच्छा काम करायला सुरुवात केल श्रीराम शिरसाठ यांनी…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्याध्यक्ष काका कुडाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, प्रांतिक सदस्य डॉ. अभिनंदन मालंडकर, सांस्कृतिक…
शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज होणाऱ्या शपथविधीमध्ये शपथ घेऊन सरकारमध्ये सक्रिय भूमिका बजावावी, ही संपूर्ण शिवसेना परिवाराची एकमुखी मागणी आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते संजय आग्रे माध्यमांशी बोलताना दिली आहे. शिवसेनेतील सर्व पदाधिकारी, नेते आणि शिवसैनिकांचे मत आहे…
मुख्यमंत्र्यांसह कोण घेणार शपथ नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदान येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर दिग्गज उपस्थित राहणार आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्री…
कुडाळ प्रतिनिधी माणगाव धरणवाडी येथील धारगळकर कुटुंबीयांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला. दिवसाढवळ्या काही कालावधीत झालेल्या या चोरीमुळे माणगाव खोऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. या…
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही कुडाळ : कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयानजिक विद्युतवाहिन्या कोसळल्या. परंतु त्यावेळी त्या ठिकाणी माणसांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली.
ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवलचे आयोजन विविध करमणुकीच्या कार्यक्रमांची मेजवानी कुडाळ : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल यावर्षी 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत कुडाळ हायस्कूलच्या भव्य…
दोन तासांपासून वाहतूक ठप्प.. कणकवली : कोल्हापूर ते सिंधुदुर्ग येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर आज फोंडाघाटात पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला. त्यानंतर टँकरने लगेच पेट…
महाराष्ट्रात उद्या आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती भाजप निरीक्षक विजय रुपानी यांनी दिली. भाजप विधिमंडळ गटनेते म्हणून फडणवीस यांची निवड एकमताने करण्यात आली. रुपानी म्हणाले की, भाजप हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर मंत्रिमंडळ सदस्यांची नावे…
दिनांक 1 डिसेंबर 2024 ते दिनांक 15 डिसेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यात शाळा सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आणि समुदाय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात येत असून सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक पुणे यांचे 20 जणांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले…