नवलराज काळे यांच्या प्रयत्नाने व स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्या माध्यमातून धनगर समाज बंधू-भगिनींच्या पक्षप्रवेशामुळे खांबाळे गावातील शिवसेना उबाठा बॅक फुटवर… वैभववाडी प्रतिनिधी: भाजप युवा नेते नवलराज काळे यांच्या अथक प्रयत्नाने व स्थानिक भाजपचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून झालेल्या धनगर समाज बंधू…
तर सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना ठाकरे गटाचे निर्णय होतील भास्कर जाधव यांची गटनेते पदी निवड उबाठा बैठकीत महत्वाचे निर्णय मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत उबाठाला फक्त २० जागांवर समाधान मानावे लागले असून आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ आणि…
कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी खास दौरा. सिंधूनगरी प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मविआचा दणाणून पराभव केल्यामुळे तसेच महायुतीचे वर्चस्व कायम ठेवून मिळालेले यश लक्षात घेता सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर…
मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकी नंतर राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली होताना दिसत असून सद्ध्या वारे आहे ते नव्या मंत्री मंडळाचे.त्यातच महायुतीने मविआ चा सुपडा साफ केल्यामुळे आता बहुतेक आमदार शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशी चर्चा होता आहे.त्यातच मंत्री उदय सामंत यांनी उबाठाचे…
कुडाळ प्रतिनिधी: दिनांक २४ नोव्हेंबर रोजी वैशाली मोहन पाटील (सांगूळवाडी, वैभववाडी) या पेशन्टला उपचारासाठी गुरुकृपा हॉस्पिटल कणकवली येथे एबी पॉजीटिव्ह रक्तगटाच्या रक्ताची गरज होती. या केससाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून खालील रक्तदात्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी सिंधुदुर्ग येथे अमूल्य असे…
ब्युरो न्यूज: एमपीएससी परीक्षा धारकांसाठी म्हत्वाची बातमी 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी उमेदवारांनी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.उमेदवाराचे प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी…
“हा ” घाट राहणार १५ दिवस बंद कुडाळ प्रतिनिधी: रत्नागिरीमधील कशेडी बोगदा पुढच्या १५ दिवसांसाठी बंद राहणार आहे. पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असल्याने हा बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात १५ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून…
आमदार नितेश राणे यांच्याहस्ते होणार उद्घाटन कणकवली प्रतिनिधी: दरवर्षी प्रमाणे यावर्षी कणकवली शहरामध्ये समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित एक दिवस लहान मुलांचा “खाऊ गल्ली” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे.खाऊ गल्ली या कार्यक्रमाचे आयोजन समीर नलावडे मित्रमंडळ यांच्या वतीने येणाऱ्या १…
कुडाळ तालुक्यातील एक तर मालवण तालुक्यातील पाच शाळांचा समावेश. कंपनीच्या सी.एस. आर. फंडातून राबविला सामाजिक उपक्रम. चौके प्रतिनीधी : कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट कंपनी च्या सीएसआर फंडातून सामाजिक उपक्रम राबवत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि मालवण तालुक्यातील काही शाळांमधील…
कोल्हापूर येथील हस्ताक्षर सुधार प्रशिक्षक अश्विनी जगदीश तावडे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कणकवली प्रतिनिधी: गोपुरी आश्रमातर्फे विद्यार्थी वर्गासाठी रविवारची ‘जीवनमूल्य शिक्षण शाळा’ सुरू करण्यात आली आहे. या शाळेत गेल्या रविवारी १० नोव्हेंबर रोजी ‘कोलाज चित्र’ प्रकाराची माहिती देण्यात आली. आज…