Sindhudarpan

Sindhudarpan

आ.नितेश राणे यांनी दिली अभाविपच्या कार्यालयाला भेट

सावंतवाडी प्रतिनिधी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्याकार्यालयाला आज भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी भेट देत उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान सावंतवाडीत होणाऱ्या कोकण प्रांत अधिवेशनात आपण नक्कीच उपस्थिती दर्शवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. विद्यार्थी परिषदेचे ५९ वे कोकण…

‘व्हेंटिलेटरवर’ असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचा आमदार निलेश राणे यांनी घेतला आढावा

आरोग्य सेवेतील मोठा बॅकलॉग भरून काढातांना जिल्हा रुग्णालयाला उर्जीतावस्था मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आमदार निलेश राणे यांची तत्परता जिल्हावासियांसाठी ठरणार दिलासादायक मालवण प्रतिनिधी: रिक्त पदे, इमारतीची दुरावस्था, निधीची कमतरता अश्या समस्यांच्या गर्तेत सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय गेली दहा वर्षे खडतर प्रवास करत…

पीजी मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर

ब्युरो न्यूज: पीजी मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. नॅशनल मेडिकल कमिशननं याची घोषणा केली आहे. त्यानुसार १५ जून २०२५ रोजी ही परीक्षा होणार आहे. तरीही परिस्थितीनुसार या तारखेत बदल होऊ शकतो.

कोरोना लस ठरतेय तरुणांच्या अचानक मृत्यूचे कारण?

केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांचे स्पष्टीकरण ब्युरो न्यूज: कोरोनाला प्रतिबंध व्हावा म्हणून लसीकरण सुरु करण्यात आलं होतं. दरम्यान या लसीकरणाच्या काही काळानंतर तरूणांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं. या लसीकरणामुळे हे मृत्यू होत असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान यावर संसदेत…

सामाजिक कार्यकर्ते – बाळा राणे यांचे सलग तिसऱ्या दिवशी बेमुदत उपोषण सुरूच.

कुडाळ प्रतिनिधी: देशहितपर प्रकल्प पूर्ततेसाठी, पणदूर जितवणे वाडी – माणुसकीचे स्मारक येथुन सामाजिक कार्यकर्ते बाळा राणे यांचे बेमुदत उपोषण सलग तिसऱ्या दिवशी सुरूच आहे. सदरच्या उपोषणाबाबतचे आगावू निवेदन यापूर्वीच दिनांक ९.११.२०२४ पत्राद्वारे मान.जिल्हाधिकारी, मान. जिल्हा पोलिस अधीक्षक, मान. अधीक्षक भूमि…

कणकवली परबवाडी येथील श्री दत्तमंदिरात श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन

कणकवली प्रतिनिधी: येथील श्री दत्तमंदिर परबवाडी येथे श्री दत्त जयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता श्रींचा अभिषेक, सकाळी १० वाजता झोळी फिरणे, सायंकाळी ६ :०२ वाजता दत्तजन्म,…

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे वेतन रखडले

२ ते ३ महिने वेतन मिळालेच नाही; लाखो तरुण चिंतेत कुडाळ प्रतिनिधी: सुशिक्षित तरुणांना स्किल डेव्हलप व्हावं आणि रोजगार मिळावा यासाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये दरमहा वेतन देत सहा महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम सरकारनं हाती घेतला.…

महायुतीच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर

लवकरच अधिकृत घोषणा;१४ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी मुंबई प्रतिनिधी: बहु चर्चित आणि बहु प्रतिक्षित महायुतीच्या मंत्रिमंडळाचा तिढा अखेर सुटला असून १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महायुती सरकारमध्ये कोणाच्या वाट्याला किती…

कुडाळ नगरपंचायतीच्या बांधकाम व पर्यटन सभापती पदी नगरसेवक उदय मांजरेकर यांची बिनविरोध निवड

कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ नगरपंचायतीच्या बांधकाम व पर्यटन सभापती पदी कार्यतत्पर नगरसेवक उदय मांजरेकर यांची बिनविरोध निवड निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी सौ ऐश्वर्या काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सौ खटावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले सोबत उपनगराध्यक्ष किरण शिंदे,आरोग्य व…

सिंधुदुर्गात महिला परिषद आपल्या दारी उपक्रमाचे 19 डिसेंबरला आयोजन

महिलांना सहभागी होण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी : राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत सिधुदुर्ग लोकशाहीची महिलाची जनसुनावणी गुरुवार दि. 19 डिसेंबर 2024 रोजी जिल्ह्यात सत्य परिस्थिती, वित्तीय कार्यालय सिंधुर्ग येथे 11 सामने होणार आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली…