आकर्षक बक्षिसे तसेच प्रवेशिकंचा गौरव कुडाळ प्रतिनिधी: पर्यावरण स्नेही समाज निर्मिती आणि पर्यावरण संरक्षण संवर्धनासाठी राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड शिवाजी वाचन मंदिर मालवण शारदा ग्रंथालय कसाल व वीर बलिदानी लेफ्टनंट कर्नल मनीष कदम कीर्तीचक्र शाखा ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने…
कुडाळ प्रतिनिधी: तेर्सेबांबर्डे येथील श्री देव रामेश्वरचा जत्रोत्सव 3 डिसेंबर रोजी होणार आहे. सकाळी 8 वाजता धार्मिक कार्यक्रम, संध्याकाळी 3 वा ओटी भरणे, रात्री 10.30 वाजता पालखी सोहळा, रात्री 12 .30 वा खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, खानोली यांचा नाट्य…
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या योजनेचा विद्यार्थ्यांना होणार मोठा फायदा देशभरातील सर्व विद्यापीठे आता एकाच प्लॅटफॉर्म वर मुंबई प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आजवर सुरू केलेल्या सर्वच योजना ह्या सामान्य जनतेसाठी लाभदायी ठरल्या आहेत.अशा चर्चा होताना दिसतात. आता अजून एक नवीन…
तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निकाल लागल्यापासून राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून भाजपचे देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर…
संगमेश्वर प्रतिनिधी: संगमेश्वर तालुक्यातील जि. प. पू. प्राथ. शाळा पिरंदवणे नं. १ शाळेत ‘संविधान दिन’ समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे संविधानाचे प्रास्ताविक म्हणून पुष्प अर्पण करत अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी संविधानकर्त्यांचा…
आठवड्याभरात भरती प्रक्रियेस वेग रत्नागिरी प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता रखडलेल्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेला कधी सुरुवात होणार याच्या प्रतीक्षेत असलेल्या डीएड, बीएड बेरोजगार धारकांसाठी ही बातमी म्हत्वाची आहे .कारण आता आचारसंहिता संपुष्टात येणार असून रखडलेल्या कंत्राटी शिक्षक भरती…
कणकवली प्रतिनिधी : कणकवलीचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्रमहाराज यांचा ४७ वा पुण्यतिथी महोत्सव ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी आश्रमात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. या उत्सवानिमित्त होणाऱ्या कीर्तन महोत्सवात नामवंत कीर्तनकारांची…
इस्रोच्या शुक्रयान मोहिमेला परवानगी मुंबई प्रतिनिधी: भारताच्या संशोधन संस्थेच्या शुक्रयान उपग्रह मोहिमेला आज (दि.२६) परवानगी दिली आहे. इस्रोचे संचालक निलेश देसाई यांनी या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.इस्रोचे संचालक देसाई म्हणाले, शुक्रयान या व्हीनस ऑर्बिटिंग उपग्रह प्रकल्पाला…
खा.राजू शेट्टी यांचे वक्तव्य;सरसकट महिलांना मिळावा वाढीव लाभ मुंबई प्रतिनिधी: लाडकी बहिण योजनेमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. अशा चर्चांना उधाण आले असतानाच.या यशानंतर राज्यात नाही तर देशभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा होत आहे. महायुतीच्या या यशात…
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: जिमाका भारताच्या संविधान दिनानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल व विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून महत्त्व सांगितले. भारतीय राज्यघटनेचा स्वीकार २६ नोव्हेंबर १९४९ रोजी करण्यात आला.…