सिंधुदुर्ग प्रतिनिधी: जिमाका भारताच्या संविधान दिनानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल व विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून महत्त्व सांगितले.

भारतीय राज्यघटनेचा स्वीकार २६ नोव्हेंबर १९४९ रोजी करण्यात आला.

या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, नितीन राऊत ,आरती देसाई यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










