नाशिक येथे महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार वितरण!
कुडाळ : हुमरमळा गावातील कर्तबगार महीला श्रीम. दर्शना दशरथ मार्गी यांना नाशिक येथे महीला उद्योजकता पुरस्कार देऊन मान्यवराच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हुमरमळा गावातील श्रीम. मार्गी यांनी पतीचे अचानक निधन झाल्याने दोन चिमुकल्या दोन मुलांचे पालन पोषण करत घरगुती छोट्या मोट्या उद़योगाकडे लक्ष देत आज महीला उद्योग व्यवसायाकडे जाऊन यशस्वी उद्योजीका म्हणुन नाशिक येथे पुरस्कार मिळवला. हा पुरस्कार म्हणजे हुमरमळा वालावल गावातील महीलाचा सन्मानच आहे. अशी प्रतिक्रिया सरपंच अमृत देसाई यानी व्यक्त केली.
1
/
112
नाईट लाईफ गँगचा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार #niteshrane #adityathackeray
अमित ठाकरेंना पराभूत करून निवडून आलेल्या उबाठा आमदारावर मनसे प्रश्न विचारणार का ? #niteshrane
पालकमंत्री नितेश राणेंवर माजी आमदार वैभव नाईक यांचे टीकास्त्र | vaibhav naik | Nitesh Rane
ठाकरे बंधू तुकडे तुकडे गँगचे सदस्य आहेत का? | Nitesh Rane #niteshrane #uddhavthackeray #rajthackeray
Nitesh Rane | नितेश राणेंचा आक्रमक पवित्रा; विरोधकांवर जोरदार हल्लाबोल #niteshrane
Nitesh Rane | ज्याला आपल्या देशाचे तुकडे करायचे आहेत त्याच्या समर्थनाचे मोर्चे निघतात... #niteshrane
kudal | कुडाळच्या छत्रपती शिवाजी पार्कमध्ये इलेक्ट्रिक बाईक चोरीला #kudal #theft
कणकवली मधील संभाव्य पाणी टंचाई बाबत समीर नलावडे यांची पत्रकार परिषद*काय म्हणाले नलावडे सविस्तर पहा
kudal | योगेश मोबाईल शॉपी मध्ये मोबाईल घ्या आणि मिळवा थार जिंकण्याची संधी #mobileoffer #mobile
kudal | पुढच्या वर्षीपर्यंत आमच्या निलेश साहेबांका मंत्रिपद मिळांदेत रे महाराजा... | Nilesh Rane
Kudal | माझा भाऊ मंत्री म्हणजे मीच मंत्री | Nilesh Rane #nileshrane
ओंकार हत्तीवर फेकली पेटती मशाल ? #omkarhatti #sawantwadi
1
/
112


Subscribe










