केतन शिरोडकर /पिंगुळी
पिंगुळीतील कर सल्लागार शंकर (भूषण) नंदकुमार तेजम यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणीच्या खजिनदारपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पिंगुळीत विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शंकर (भूषण) तेजम हे कर सल्लागार म्हणून कार्यरत असून, सार्वजनिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत किसान मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणीत त्यांच्यावर खजिनदारपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या नव्या जबाबदारीमुळे किसान मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शंकर (भूषण) नंदकुमार तेजम यांच्या निवडीबद्दल पिंगुळी परिसरातून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
1
/
112
Sindhudurg | जिल्ह्यात आतापर्यंत ५०० बंधारे पूर्ण - तृप्ती धोडमिसे
आ. निलेश राणेंकडून रुपेश कानडे यांचं भर सभेत कौतुक
नाईट लाईफ गँगचा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार #niteshrane #adityathackeray
अमित ठाकरेंना पराभूत करून निवडून आलेल्या उबाठा आमदारावर मनसे प्रश्न विचारणार का ? #niteshrane
पालकमंत्री नितेश राणेंवर माजी आमदार वैभव नाईक यांचे टीकास्त्र | vaibhav naik | Nitesh Rane
ठाकरे बंधू तुकडे तुकडे गँगचे सदस्य आहेत का? | Nitesh Rane #niteshrane #uddhavthackeray #rajthackeray
Nitesh Rane | नितेश राणेंचा आक्रमक पवित्रा; विरोधकांवर जोरदार हल्लाबोल #niteshrane
Nitesh Rane | ज्याला आपल्या देशाचे तुकडे करायचे आहेत त्याच्या समर्थनाचे मोर्चे निघतात... #niteshrane
kudal | कुडाळच्या छत्रपती शिवाजी पार्कमध्ये इलेक्ट्रिक बाईक चोरीला #kudal #theft
कणकवली मधील संभाव्य पाणी टंचाई बाबत समीर नलावडे यांची पत्रकार परिषद*काय म्हणाले नलावडे सविस्तर पहा
kudal | योगेश मोबाईल शॉपी मध्ये मोबाईल घ्या आणि मिळवा थार जिंकण्याची संधी #mobileoffer #mobile
kudal | पुढच्या वर्षीपर्यंत आमच्या निलेश साहेबांका मंत्रिपद मिळांदेत रे महाराजा... | Nilesh Rane
1
/
112


Subscribe










