सावंतवाडी : दुचाकीची धडक बसल्याने सबनीसवाडा येथील रवींद्र हडकर (वय ६७) हे पादचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या परिसरात असलेल्या मारुती मंदिरासमोर घडला. त्यांना अधिक उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोळपाटे नावाच्या दुचाकी चालकाची त्यांना धडक बसल्याने ते रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते. यावेळी तेथून जाणाऱ्या पत्रकार अमोल टेंबकर भुवन नाईक व ओम टेबकर यांनी त्यांना आपल्या चारचाकी मधून अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर अधिक उपचार सुरू आहेत. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
1
/
112
नाईट लाईफ गँगचा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार #niteshrane #adityathackeray
अमित ठाकरेंना पराभूत करून निवडून आलेल्या उबाठा आमदारावर मनसे प्रश्न विचारणार का ? #niteshrane
पालकमंत्री नितेश राणेंवर माजी आमदार वैभव नाईक यांचे टीकास्त्र | vaibhav naik | Nitesh Rane
ठाकरे बंधू तुकडे तुकडे गँगचे सदस्य आहेत का? | Nitesh Rane #niteshrane #uddhavthackeray #rajthackeray
Nitesh Rane | नितेश राणेंचा आक्रमक पवित्रा; विरोधकांवर जोरदार हल्लाबोल #niteshrane
Nitesh Rane | ज्याला आपल्या देशाचे तुकडे करायचे आहेत त्याच्या समर्थनाचे मोर्चे निघतात... #niteshrane
kudal | कुडाळच्या छत्रपती शिवाजी पार्कमध्ये इलेक्ट्रिक बाईक चोरीला #kudal #theft
कणकवली मधील संभाव्य पाणी टंचाई बाबत समीर नलावडे यांची पत्रकार परिषद*काय म्हणाले नलावडे सविस्तर पहा
kudal | योगेश मोबाईल शॉपी मध्ये मोबाईल घ्या आणि मिळवा थार जिंकण्याची संधी #mobileoffer #mobile
kudal | पुढच्या वर्षीपर्यंत आमच्या निलेश साहेबांका मंत्रिपद मिळांदेत रे महाराजा... | Nilesh Rane
Kudal | माझा भाऊ मंत्री म्हणजे मीच मंत्री | Nilesh Rane #nileshrane
ओंकार हत्तीवर फेकली पेटती मशाल ? #omkarhatti #sawantwadi
1
/
112


Subscribe










