मा.आ. वैभव नाईक यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेपासून शालेय विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात घेण्यात याव्यात अशी मागणी कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हटले आहे कि, महाराष्ट्रातील दुष्काळाच्या यादीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. सिंधुदुर्गात पाऊस पडत नसल्याने आणि उन्हाच्या झळा तीव्र स्वरूपाच्या झाल्याने तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून याचा फटका सर्वच नागरिकांना बसत आहे. परंतु, प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांची वेळ दुपारच्या सत्रात असल्याने विद्यार्थांना या उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागत आहे. वातावरणातील वाढती उष्णता विद्यार्थ्यांना सहन होणारी नाही. याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याने, शालेय शिक्षण विभागाने यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.उन्हाच्या तीव्रतेपासून शालेय विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात घेण्यात याव्यात अशी मागणी वैभव नाईक यांच्याकडून करण्यात आली आहे.
1
/
113
कुडाळ सांगिर्डेवाडी येथील डम्पिंग ग्राउंडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मारला चर
Sindhudurg | जिल्ह्यात आतापर्यंत ५०० बंधारे पूर्ण - तृप्ती धोडमिसे
आ. निलेश राणेंकडून रुपेश कानडे यांचं भर सभेत कौतुक
नाईट लाईफ गँगचा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार #niteshrane #adityathackeray
अमित ठाकरेंना पराभूत करून निवडून आलेल्या उबाठा आमदारावर मनसे प्रश्न विचारणार का ? #niteshrane
पालकमंत्री नितेश राणेंवर माजी आमदार वैभव नाईक यांचे टीकास्त्र | vaibhav naik | Nitesh Rane
ठाकरे बंधू तुकडे तुकडे गँगचे सदस्य आहेत का? | Nitesh Rane #niteshrane #uddhavthackeray #rajthackeray
Nitesh Rane | नितेश राणेंचा आक्रमक पवित्रा; विरोधकांवर जोरदार हल्लाबोल #niteshrane
Nitesh Rane | ज्याला आपल्या देशाचे तुकडे करायचे आहेत त्याच्या समर्थनाचे मोर्चे निघतात... #niteshrane
kudal | कुडाळच्या छत्रपती शिवाजी पार्कमध्ये इलेक्ट्रिक बाईक चोरीला #kudal #theft
कणकवली मधील संभाव्य पाणी टंचाई बाबत समीर नलावडे यांची पत्रकार परिषद*काय म्हणाले नलावडे सविस्तर पहा
kudal | योगेश मोबाईल शॉपी मध्ये मोबाईल घ्या आणि मिळवा थार जिंकण्याची संधी #mobileoffer #mobile
1
/
113


Subscribe










