शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम

सिंधुदुर्ग : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दिनांक ६ ऑक्टोंबर २०२६ रोजी रात्री ०९.०५ वाजता सावंतवाडी येथे आगमन. नंतर सावंतवाडी येथून शासकीय विश्रामगृह कुडाळकडे प्रयाण व मुक्काम.
बुधवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०८ ते १२ वाजता शाळा भेटीचा कार्यक्रम. दुपारी १ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे चला शाळेत जाऊया अभियान अंमलबजावणी आढावा बैठक. सायंकाळी ६.०० वाजता सिंधुदुर्ग येथून रत्नागिरीकडे प्रयाण.

error: Content is protected !!