सौ. पूनम दर्शन तेरसे यांची निरुखे गावच्या पोलीस पाटील पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

कुडाळ : निरुखे गावच्या पोलीस पाटीलपदी नियुक्ती झाल्याबद्दल सौ. पूनम दर्शन तेरसे यांचा सत्कार समारंभ आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सौ. तेरसे यांना ग्रामस्थांच्या वतीने पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!