अखिल घावनळे उत्कर्ष मंडळ मुंबई आणि घावनळे गाव संघ मुंबई आणि ग्रामस्थ सहायक मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रश्न

मुंबई : अखिल घावनळे उत्कर्ष मंडळ मुंबई आणि घावनळे गाव संघ मुंबई आणि ग्रामस्थ सहायक मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहसंमेलनाचे मुंबई येथे आले आहे. हा कार्यक्रम रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० तेज्युकेशन सोसायटी, कन्नमवार नगर २ विक्रोळी (पू.) येथे होणार असून या दिवशी विविध धार्मिक कर्मणूक कार्यक्रम सादर करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे, संस्थाचालक तथा प्राचार्य विनय राऊत व उद्योजक मनोज सावंत या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे.

तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!