कणकवली प्रतिनिधी: पत्नी सोबत राहत नाही म्हणून नैराश्येपोटी करंजे – बौद्धवाडीतील मंगेश नारायण कदम (५०) यांनी घराच्या छप्पराच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगेश कदम याला दारूचे व्यसन होत म्हणून पत्नी त्यांच्यासोबत राहत नव्हती.मंगेश कदम यांचे वाडीतील विजय शंकर कदम याच्याकडे येणे- जाणे होते. परंतु ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत ते कुठे दिसले नाही म्हणून विजय कदम याने त्याच्या घरी जाऊन पाहिले असता घरात फासाला लटकताना दिसला. ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत त्यानी आत्महत्या केल्याचे फिर्यादित विजय कदम यांनी म्हटले आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










