कुडाळ : साळगाव येथील प्रसिद्ध दांडेकर मंदिराचे काम गेल्या काही महिन्यांन पासुन चालू होतें पण आर्थिक तडजोडी मूळे काम थांबले होतें ही बाब शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कानावर जाताच क्षणी ताबडतोब 2 लाख रुपयाची आर्थिक मदत सुपूर्द केली.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दिनेश साळगावकर, रुपेश जाधव माजी उपसरपंच साळगाव, कुसाजी जाधव, विठ्ठल जाधव, विलास जाधव, अरुण जाधव माजी पोलीस पाटील, सुरेश जाधव, संकेत जाधव, गोपाळ जाधव, अर्जुन जाधव, शंकर जाधव, संगीता जाधव, पंढरी जाधव, दत्तप्रसाद साळगावकर उपसरपंच साळगाव, अविनाश धुरी उपशाखाप्रमुख, उमेश धुरी उपशाखाप्रमुक, पप्या धुरी शाखाप्रमुख, वैभव मेस्त्री, उदय घाटकर शाखाप्रमुख, कृष्णा शिंदे उपविभाग प्रमुख, दाजी टिळवे, आबा मुळ्ये युवासेना शाखाप्रमुख, प्रशांत धुरी, संतोष गायचोर,सदा घाटकर, उपस्थित होतें.