स्वतंत्र मिटक्याचीवाडी ग्रामपंचायत होण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन

कुडाळ : मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता स्वतंत्र मिटक्याचीवाडी ग्रामपंचायत होण्यासाठी भव्य ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक आहे. तरी मिटक्याचीवाडी येथील ग्रामस्थानी मोठ्या संख्येने या ग्रामसभेला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य ओंकार करंगुटकर, स्नेहा पंडित, लीना पवार यांनी यांनी केले आहे.

स्थळ : धनगर माळ, पावशी मिटक्याचीवाडी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग

error: Content is protected !!